TAIT Exam -2025 अभियोग्यता चाचणी परीक्षा २०२५
🎯 IBPS Third TAIT 2025 अभियोग्यता चाचणी परीक्षा २०२५ *📌 शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली, तिसरी TAIT परीक्षा 24 मे 2025 पासून ऑनलाइन होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम, IBPS परीक्षा पद्धती व संदर्भ* ✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तिसरी TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. ✅ IBPS कंपनी कडून तिसरी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" (TAIT 2025) घेतली जाणार आहे. 🎯 TAIT परीक्षा जाहिरात लिंक - 👇 https://www.mscepune.in *🛑ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक -👇 https://ibpsonline.ibps.in/mscepmar25 *#शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 वेळापत्रक#* 1.परीक्षा अर्ज भरणे - 26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 2. ऑनलाइन परीक्षा - 24 मे 2025 ते 5 जून 2025 3.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे- परीक्षेच्या 7 दिवस अगोदर *TAIT 2025 परीक्षा शुल्क* 1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये 2.मागासवर्गीय/EWS/SEBC/ अनाथ / दिव्यांग - 850 रुपये ✅ या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिल...