उद्या १३ मे रोजी जाहीर होणार इयत्ता दहावी चा निकाल
प्रतीक्षा संपली 👆 उद्या १३ मे रोजी जाहीर होणार इयत्ता दहावी चा निकाल ….९ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल
SSC Result 2025-मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे घेतल्या गेलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या म्हणजेच दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 01 वाजल्यापासून प्रकाशित होणार आहे. हा निकाल तुम्हाला शासनाद्वारे प्रकाशित केलेल्या विविध वेबसाईटवर पाहता येणार आहे कारण ऑनलाईन पद्धतीनेच निकाल प्रकाशित होणार आहे अथवा केला जाणार आहे. आता ह्या वेबसाईट कोणत्या आहेत त्यासोबतच निकाल कसा पाहायचा याबद्दलची माहिती आपण खाली पाहूया.
मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी हा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजल्यापासून पाहू शकणार आहात यासाठी मंडळाद्वारे विविध वेबसाईट सांगण्यात आले आहेत ज्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव /इतर माहिती टाकून तुमचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहात आणि त्यासोबत त्याची प्रिंट देखील काढू शकणार आहात.
मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी हा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजल्यापासून पाहू शकणार आहात यासाठी मंडळाद्वारे विविध वेबसाईट सांगण्यात आले आहेत ज्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती टाकून तुमचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहात आणि त्यासोबत त्याची प्रिंट देखील काढू शकणार आहात.
मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी हा निकाल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजल्यापासून पाहू शकणार आहात यासाठी मंडळाद्वारे विविध वेबसाईट सांगण्यात आले आहेत ज्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती टाकून तुमचा निकाल हा ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहात आणि त्यासोबत त्याची प्रिंट देखील काढू शकणार आहात.
*माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.*
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
3. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results
Comments
Post a Comment