शिक्षकांनी वटवृक्षाप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा- बी आर गवांदे
*शिक्षकांनी वटवृक्षाप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा- बी आर गवांदे*
१० जून २०२५:-
जुलै आज भिमाजी आंबुजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रहीमपूर येथे वट सावित्री पौर्णिमा निमित्त विद्यालय परिसरात वट वृक्षाचे झाड लावण्यात आले. सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसेक्रेटरी श्री बी आर गवांदे सर तसेच संस्थेचे रजिस्टार श्री उमेशजी डोंगरे सर ,विद्यालयाचे प्राचार्य कैलास जाधव यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले . प्रसंगी सौ दिपाली वर्पे,सौ नंदाताई वाघ,सौ पूनम माळी, सौ संगीता थोरात तसेच विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका मुसमाडे आसराबाई,सौ सुरेख कांबळे,सौ वंदना देशमुख,सौ शारदा वायाळ,सौ पल्लवी वैद्य, सौ वायकर दिपाली उपस्थित होत्या.तसेच, स ब वि प्र समाज संस्थेचे संचालक नानासाहेब दौलतपाटील शिंदे, ,श्री चेतन मुर्तडक,स्थानिक स्कूल कमिटीचे संचालक श्री दत्तात्रय खुळे,स महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना माजी संचालक भाऊसाहेब गीताराम शिंदे,जयराम शिंदे,रामनाथ शिंदे ,आबासाहेब शिंदे,ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज गोरक्षनाथ शिंदे, सहशिक्षक राजेंद्र सुपेकर , प्रकाश खुळे, अमोल जोंधळे, श्री भाऊसाहेब थोरात सर,खेमनर सर ,प्रा नवनाथ डोंगरे,प्रा राजू जगताप ,प्रा सुनील शिंदे , प्रा अनिस शेख श्री रामनाथ वाळुंज आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सदर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची काही छायाचित्रे :
Comments
Post a Comment